School Holidays 2026: यावर्षी शाळांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर; पहा सुट्ट्यांचे संपूर्ण वेळापत्रक
School Holidays 2026: महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी शाळांच्या सुट्ट्यांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केलेले आहे. या नवीन वेळापत्रकामुळे विद्यार्थी आणि पालकांना त्यांच्या आगामी सण, उत्सव आणि प्रवासाचे नियोजन करणे सोपे होणार आहेत. यंदा सण आणि साप्ताहिक सुट्ट्यांची सांगड घातली गेल्याने विद्यार्थ्यांना सुट्ट्यांची मोठी मेजवानी मिळणार आहेत. सुट्ट्यांचे संपूर्ण गणित (२०२६) यंदाच्या … Read more