लाडकी बहीण योजना: खात्यात ३००० रुपये जमा होण्यास सुरुवात; तुम्हाला आले का? येथे पहा

लाडकी बहीण योजना: खात्यात ३००० रुपये जमा होण्यास सुरुवात; तुम्हाला आले का? येथे पहा

राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत १५ मार्च २०२६ रोजी एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आणलेली आहेत. ज्या महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे मानधन अद्याप मिळालेले नाही, त्यांच्यासाठी ही बातमी आनंदाची आणि तितकीच महत्त्वाची आहेत. लाडकी बहीण योजनेचे ३००० रुपये कधी मिळणार आहे? मागच्या २ महिन्यांपासून अनेक भगिनी जानेवारी २०२६ नंतरचा हप्ता जमा न … Read more